लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

बालक लैंगिक अत्याचार प्रकरणी; नराधमाला दहा वर्षे कारावासाची शिक्षा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालक लैंगिक अत्याचार प्रकरणी; नराधमाला दहा वर्षे कारावासाची शिक्षा 

 बालक लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमाला दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.  ...

शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड

पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी दाखल केल्याचे म्हटले आहे... ...

संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...

शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे ...

पाणी कपातीत टँकर चालकांचं चांगभल, ७०० रुपयांचा टँकर ४ ते ७ हजारांना, खाजगी टँकर चालकांकडून लूट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी कपातीत टँकर चालकांचं चांगभल, ७०० रुपयांचा टँकर ४ ते ७ हजारांना, खाजगी टँकर चालकांकडून लूट

पालिकेकडून ७०० रुपयांना टँकर घेऊन तो रहिवाशांना तब्बल ४ ते ७ हजार रुपयांना विकला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...

संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला

"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही." ...

ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ...

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार 

मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ...