सेवा कर जमा केला परंतु सरकारला जीएसटी न भरल्याचा ठपका ठेवत ठामपा माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना गुरुवारी २३ फेब्रुवारीला जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली. ...
पतीच्या घरात त्याचे वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळणाऱ्या विवाहित महिलेला त्याच्या प्रियकरासोबत अखेर ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली. ...
Thane: कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...
चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या संध्या प्रफुल जैसवाल (३८) तिचे पती प्रफुल मोहनलाल जैसवाल (३८) आणि सचिन बालकृष्णन कॅमल (३४) असे अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. ...