लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

'गरजू महिलांसाठी 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना' सुरू करावी' - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'गरजू महिलांसाठी 'धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना' सुरू करावी'

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी दरवर्षी समाज विकास विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ गरजू महिला घेत आहेत. ...

आहेर मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आहेर मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू 

ठाणे शहरातून तडीपारीची कारवाई ठाणे पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली.  ...

लाच घेताना ठाणे ग्रामीणचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाच घेताना ठाणे ग्रामीणचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

अटकेतील हवालदार फर्डे याने एका दाखल गुन्ह्यात तिघांकडून अटक न करण्यासाठी प्रत्येकी ८ हजारांची मागणी केली. ...

ठाणेकरांना मिळणार विरंगुळ्याचे ठिकाण; स्वस्तात होणार गारेगार प्रवास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना मिळणार विरंगुळ्याचे ठिकाण; स्वस्तात होणार गारेगार प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे लोकार्पण ...

पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

राबोडी पोलिसांची कामगिरी: पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती माहिती ...

४८ लाखांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४८ लाखांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी

यावेळी उत्तरप्रदेशचा सुरेशकुमार दयाराम यादव आणि गुजरात येथील शैलेश मोहनभाई वर्मा या दोघांना अटक केली.  ...

जबरी चोरी, घरफोडी गहाळ झालेले ९८ मोबाइल हस्तगत; अन्य एका प्रकरणात एक सराईत आरोपी अटकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबरी चोरी, घरफोडी गहाळ झालेले ९८ मोबाइल हस्तगत; अन्य एका प्रकरणात एक सराईत आरोपी अटकेत

मागील काही दिवसात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. ...

सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क

महिलेला दिले ढकलून, एक जण पळून जाण्यात यशस्वी ...