लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

Thane: घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: घराला लागलेली आग शमवताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत 

Thane: आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मार करण्यासाठी पाण्याचा पाईप खेचताना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. ...

मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र ...

ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती

ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले, सात दिवसांत ६७ रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या झाली ७९ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले, सात दिवसांत ६७ रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या झाली ७९

देशात एच थ्री एन टू या विषाणूचा शिरकाव झाला असतानाच आता गेल्या वर्षभरापासून हद्दपार असलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. ...

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने

जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाºयांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता. ...

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...

ठाणे मनपाचा भोंगळ कारभार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपाचा भोंगळ कारभार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच

पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचा कोट्यवधींचा घोटाळा. ...

डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ...