लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबन मागे, महापालिकेला सुचले शहाणपण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबन मागे, महापालिकेला सुचले शहाणपण

अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. परंतु त्यांना आधीचे पद देण्यात आलेले नाही. ...

"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ"

नरेश म्हस्के यांचा पलटवार, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टीला तुम्ही कसे पांठीबा देऊ शकता असा सवालही त्यांनी केला. ...

वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

युती सरकारमुळे निर्बंधमुक्त महावीर जयंती साजरी करणे शक्य झाले -  एकनाथ शिंदे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युती सरकारमुळे निर्बंधमुक्त महावीर जयंती साजरी करणे शक्य झाले -  एकनाथ शिंदे 

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असून त्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा देखील त्याच उत्साहात निघत असल्याचे यावेळी सांगितले. ...

ठाण्यात कोसळली दोन झाडे; तीन वाहनांचे किरकोळ नुकसान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोसळली दोन झाडे; तीन वाहनांचे किरकोळ नुकसान

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच त्या त्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. ...

ठाण्यात सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचा केवळ फार्स - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचा केवळ फार्स

जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीतांची चौकशी ही महापालिकेमार्फत सुरु आहे. ...

महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला

पहिल्या तीन दिवसात ६ कोटींचा भरणा ...

कोकेन विक्रीसाठी आलेल्या दोघा नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद ; ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकेन विक्रीसाठी आलेल्या दोघा नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद ; ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही नायजेरियन हे नालासोपारा येथे वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. ...