लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

स्मिता आंग्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मिता आंग्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नम्रता भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

येऊरच्या त्या सात बंगल्यांवर येणार गडांतर; राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने तक्रारीची घेतली दखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरच्या त्या सात बंगल्यांवर येणार गडांतर; राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने तक्रारीची घेतली दखल

येऊरचा समावेश संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यामध्ये समाविष्ट होत आहे. ...

कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात

राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी, कॉंग्रेस करणार शक्तीप्रदर्शन ...

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र ...

"निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंची विशेष सभा घेतलीत", कर्तृत्व विचारणाऱ्या एकनाथ शिंदेंना संजय घाडीगांवकरांचा टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंची विशेष सभा घेतलीत", कर्तृत्व विचारणाऱ्या एकनाथ शिंदेंना संजय घाडीगांवकरांचा टोला

उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय असा सवाल केला होता. ...

ठाण्यात लढायला तयार, आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच बालेकिल्यात दिले आव्हान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लढायला तयार, आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच बालेकिल्यात दिले आव्हान

ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ...

Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा, तिन्ही पक्षांनी दाखवली ताकद

Mahavikas Aghadi : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी ठाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा

महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत. ...