लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...

भिवंडीत ३ टन प्रतिबंधित मागुर मत्स्याससाठा नष्ट, तिघांवर गुन्हा दाखला; मत्स्य विभागाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ३ टन प्रतिबंधित मागुर मत्स्याससाठा नष्ट, तिघांवर गुन्हा दाखला; मत्स्य विभागाची कारवाई

३ कामगारांवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली. ...

ठाण्याचा पारा चढलेलाच; तापमान @ ४२.२७ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा पारा चढलेलाच; तापमान @ ४२.२७

या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. ...

अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ...

दिव्यात पुन्हा रंगला शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात पुन्हा रंगला शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा

याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यात भगत यांच्यावर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही मुंडे यांनी सांगितले. ...

राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

"स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते" ...

कामाचा मोबदला न मिळाल्याने ठाण्यातील शेकडो कामगार रस्त्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामाचा मोबदला न मिळाल्याने ठाण्यातील शेकडो कामगार रस्त्यावर

मुख्यमंत्री आणि कंपनी व्यवस्थापकांशी एक बैठक आयोजित करण्याची मागणी केल्याचे कामगारांनी बोलताना सांगितले. ...

अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद

ठाण्यातील जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता संघ आणि जिजामाता फळ भाजी सेवा संघ आहेत. ...