लाईव्ह न्यूज :

default-image

अजय पाटील

भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी

अत्तरदे, शिंदेवर जळगाव ग्रामीण, पाचोऱ्याच जबाबदारी : डॉ.राधेश्याम चौधरी, नंदकुमार महाजनांवर लोकसभेची जबाबदारी ...

पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेत, मात्र काही वेळात आला अपघाती मृत्यूचा निरोप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेत, मात्र काही वेळात आला अपघाती मृत्यूचा निरोप

तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच चोरट्यांनी बंद घर फोडले, सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच चोरट्यांनी बंद घर फोडले, सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असताना घरातील सामान अस्तव्यस्त असलेले दिसून आला. ...

जळगावमध्ये युपीआयचा खात्याची माहिती चोरून युवतीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये युपीआयचा खात्याची माहिती चोरून युवतीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

सरकार वाचले; शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकार वाचले; शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष

न्यायालयाच्या निर्णयाचे आमदारांनी केले स्वागत : ...

भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंना वगळलं, स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंना वगळलं, स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

प्रदेशउपाध्यक्ष म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. ...

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णयानंतर अनिल पाटील सोडणार आमदारकीवर पाणी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णयानंतर अनिल पाटील सोडणार आमदारकीवर पाणी

या निर्णयानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे. ...

Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

Gulabrao Patil: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. ...