लाईव्ह न्यूज :

default-image

अजय पाटील

तरुणीच्या नावानं ‘इन्स्टा’वर स्टिकर, प्रकरण सायबरकडे; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणीच्या नावानं ‘इन्स्टा’वर स्टिकर, प्रकरण सायबरकडे; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अमळनेर, चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिनाभरानंतर पावसाचं ‘कमबॅक’, खरीप पिकांना मिळाली संजीवनी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर, चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिनाभरानंतर पावसाचं ‘कमबॅक’, खरीप पिकांना मिळाली संजीवनी

गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे बुधवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ‘कमबॅक’ झाले. ...

जळगाव जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही पीक पेऱ्याची नोंदच नाही; ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत   - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही पीक पेऱ्याची नोंदच नाही; ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत  

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. ...

दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह

कांचननगरातील युवकाने घेतला गळफास: एक दिवसापुर्वीच उज्जैन, ओंकारेश्वरचे घेऊन आला दर्शन ...

धानोरा, दापोरा शिवारातून ८० ब्रास वाळूचा साठा केला जप्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धानोरा, दापोरा शिवारातून ८० ब्रास वाळूचा साठा केला जप्त

पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दापोरा शिवारातून सुमारे ८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. ...

निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप

आसोदा येथे प्रस्तावित असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. ...

जळगाव जिल्ह्यात २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा; शेतकऱ्यांवर संकट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा; शेतकऱ्यांवर संकट

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांची माहिती : पालकमंत्र्यांच्या चौकशीच्या सूचना ...