लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजय पाटील

Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

Gulabrao Patil: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. ...

...तर वीस रुपयांचे टोकण देणार २ हजार रुपयांची नोट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...तर वीस रुपयांचे टोकण देणार २ हजार रुपयांची नोट

जळगाव तालुक्यातील कृउबाच्या मतदारांना उमेदवारांची स्कीम : पैठणीसह मतासाठी १५ ते ७ हजारांचा दमदार भाव ...

उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच जिल्ह्याचे राजकारण तापले, सभेत घुसण्याच्या इशाऱ्यावरुन गुलाबराव पाटलांचा युटर्न - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच जिल्ह्याचे राजकारण तापले, सभेत घुसण्याच्या इशाऱ्यावरुन गुलाबराव पाटलांचा युटर्न

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन रविवारी पाचोरा येथे करण्यात आले आहे. ...

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन" - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

संजय राऊत आज जिल्ह्यात असताना गुलाबराव पाटलांचा इशारा ...

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच तरुणावर हद्दपारीची कारवाई  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच तरुणावर हद्दपारीची कारवाई 

संबधित युवकावर आधी असलेल्या विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून आलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ...

केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी लागवड करताहेत, तर लागवडीच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार अनुदान

केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर अनुदान मिळणार आहे.  ...

सातपुड्यात पहिल्यांदाच झाली दुर्मीळ लिंडर्नीया वनस्पतीची नोंद, डॉ. तन्वीर खान यांचे यश   - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुड्यात पहिल्यांदाच झाली दुर्मीळ लिंडर्नीया वनस्पतीची नोंद, डॉ. तन्वीर खान यांचे यश  

खान्देशासह विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांपर्यंत पसरलेल्या सातपुड्यातील वनसंपदा अविश्वसनीय असून, आतापर्यंत सातपुड्यात अतिशय दुर्मीळ वनस्पतींची नोंद झाली आहे. ...

जामनेरच्या व्यापाऱ्याच्या घरातून ३ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरच्या व्यापाऱ्याच्या घरातून ३ लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ...