टीव्ही इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या निगेटिव्ह शेड्ससह भूमिका साकारून अभिनेता संग्राम साळवी याने नाव कमावले. त्याच त्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या संग्रामला आता एक नवी कोरी भूमिका करायला मिळणार आहे. ...
काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...
राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. ...
‘यहाँ’ चित्रपटातून अभिनेत्री मिनिषा लांबा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘बचना ऐ हसीनो’ मधील तिच्या भूमिकेनंतर ती चांगलीच चर्चेत आली. तिच्या क्यूट अंदाजाने कायमच प्रेक्षकांना घायाळ केले. ...
विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली. ...
काही शोजचे हिरो किंवा हिरोईन्स आपले क्रश असतात. शिवाय रिअॅलिटी शोजमधील होस्ट यांच्यावर तर आपण मनोमन खूप प्रेम करत असतो. आपला क्रशही त्यांच्यावर असतो. ...
स्पृहा जोशी हिने ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कलर्स मराठीवरील सांगितीक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वासह सुत्रसंचालक म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे. ...