Nagpur News: राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना आपण लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचे पालन व जतन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे व्यक्त के ...