...तेव्हा मी मारली होती त्याच्या थोबाडीत -राधिका

By | Published: November 30, 2020 04:00 AM2020-11-30T04:00:12+5:302020-11-30T04:00:12+5:30

एका तामीळ सिनेमाच्या सेटवर हा प्रकार घडला. ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता; पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने ...

... then I hit him in the mouth - Radhika | ...तेव्हा मी मारली होती त्याच्या थोबाडीत -राधिका

...तेव्हा मी मारली होती त्याच्या थोबाडीत -राधिका

googlenewsNext

एका तामीळ सिनेमाच्या सेटवर हा प्रकार घडला. ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता; पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करू शकतो? मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली, असे राधिका आपटेने सांगितले.

Web Title: ... then I hit him in the mouth - Radhika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.