शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018 : जॉन्सनची कामगिरी, रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्टलाही भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:47 IST

जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला

नवी दिल्ली - इंडोनेशियातील जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सनी सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. गुरुवारी 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिन्सन जॉन्सनने सुवर्णपदाची कमाई केली. हे सुवर्णपदक मिळवताना जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला. 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर जॉन्सनने 1500 मीटर शर्यतीवर आपले लक्ष केंद्रित केले होते. या शर्यतीत जॉन्सनने दमदार कामगिरी करताना  3 मिनिटे 44 : 72 सेकंद एवढा वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कामगिरीची 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्याच्या कामगिरीशी तुलना केली असता ती ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा सरस असल्याचे दिसते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मॅथ्यू याने 3 मिनिटे 50:00 सेकंद एवढा वेळ नोंदवला होता. खरंतर आशियाई क्रीडास्पर्धेत नोंदवलेली वेळ ही जॉन्सनची सर्वोत्तम कामगिरी नाही. याचवर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जॉन्सनने आपली सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. त्यावेळी त्याने 1500 मीटरची शर्यत 3 मिनिटे 37:62 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. दरम्यान, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये 1978 नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. भारताने या स्पर्धेत सात सुवर्ण, 10 रौप्य आणि आणि दोन कांस्य अशी एकूण 19 पदकांची कमाई केली आहे.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाnewsबातम्याIndiaभारत