झिम्माड पाऊस....
By Admin | Updated: August 4, 2016 00:14 IST2016-08-04T00:14:22+5:302016-08-04T00:14:22+5:30
पावसाने यंदा ‘बॅकलॉग’ भरून काढलाय. मागील आठडाभरापासून जिल्ह्यासह शहरातही दमदार पाऊस बरसतोय.

झिम्माड पाऊस....
झिम्माड पाऊस.... पावसाने यंदा ‘बॅकलॉग’ भरून काढलाय. मागील आठडाभरापासून जिल्ह्यासह शहरातही दमदार पाऊस बरसतोय. ग्रामीण भागात पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी शहरात मात्र झिम्माड पावसाचा आनंद नागरिक घेत आहेत. शहरातील पंचवटी मार्गावर धुव्वांधार पावसामुळे असे चित्र निर्माण झाले होते. वाहनधारकांनी कसाबसा स्वत:चा बचाव केला.