शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनऐवजी तरुणीवर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 10:57 IST

परसापूर येथील ठोकब फाट्यावर घडली घटना

पथ्रोट (अमरावती) : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी चिखलदरा गाठण्यापूर्वी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला. परसापूर येथील ठोकब फाट्यावर २५ मे रोजी दुपारी अपघात घडला. सायंकाळी तरुणीचा मृत्यू झाला.

वैष्णवी अर्जुन मस्करे (१७) असे अपघातातील मृत तरुणीचे नाव आहे. नात्यातील प्रेरणा संतोष लिल्हरे (१४) हिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी या दोघींसह अल्केश चक्रधर राऊत (१९, तिघेही रा. तेलंखडी, पथ्रोट) व राजवीर वर्मा (१२, रा. नागपूर) हे एका दुचाकीने, तर दुसऱ्या दुचाकीने पीयूष संतोष लिल्हरे (१७), वैष्णवी अर्जुन मस्करे (१७, दोघे रा. तेलंखडी) व हिना वर्मा (वय १४) रा. नागपूर असे एकूण सहा अल्पवयीन प्रेरणा चिखलदरा येथे गले होते. परसापूरसमोर ठोकबर्डा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच ०२ एव्ही ९८१ क्रमांकाच्या कारची पीयूष लिल्हरेच्या दुचाकीशी धडक झाली. त्यावेळी मागे बसलेली वैष्णवी कारच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्याने कारचे मागील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिला गंभीर दुखापत झाली.

घटनास्थळावरून तिला परतवाडा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले असताना रस्त्यातच तिचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती कळताच पथ्रोट पोलिसांनी अपघातातील कार व दुचाकी जप्त करून प्रथमदर्शनी गुन्हा नोंदविला. घटनेचा अधिक तपास पथ्रोट पोलिसांनी सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती