योग सराव...
By Admin | Updated: June 17, 2015 00:49 IST2015-06-17T00:49:30+5:302015-06-17T00:49:30+5:30
२१ जून रोजी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध शाळांत योगासनाचा सराव सुरू झाला आहे.

योग सराव...
योग सराव...२१ जून रोजी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध शाळांत योगासनाचा सराव सुरू झाला आहे. अमरावती येथील कॅम्प मार्गावरील होलीक्रॉस हायस्कूलमध्ये विद्यार्थिंनींना योगासनाचे धडे देण्यात आले. यावेळी सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.