शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे पडसाद अमरावतीवर ! नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी.. जमाबंदीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:30 IST

Amravati : उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी विशिष्ट धर्मा विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या जमाकडून पोलीस स्टेशन वर दगडफेक

मनीष तसरे:अमरावती :गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दोन हजार लोकांचा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर आलेला होता. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्यामुळे काही वेळात हा जमाव हिंसक झाला व अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर व हजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली, यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.

दोन ते अडीच हजार लोकांचा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार करून व अश्रुधुरांच्या नळकांड्यावर लाठीचार्ज करावा लागला. रात्री एक नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये २१ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून पोलीस व्हॅनची तोडफोड झाली आहे. या परिसरात सध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याचे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

अफवांना बळी पडू नये पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, "काही संघटनांचे लोक उत्तर प्रदेशातल्या यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन एकूण चारशे ते पाचशे लोक रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस स्टेशन मधील इन चार्ज यांनी त्यांना यासंबंधित एफआयआर पहिलेच आलेली असून कारवाई करण्याचं सांगितलं आणि त्यांना जायला सांगितलं. पण याविषयीचा व्हिडिओ वायरल करून  जमाव गोळा केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यासंबंधी कारवाई करू, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये" 

टॅग्स :AmravatiअमरावतीPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस