उघड्यावरील संसार :
By Admin | Updated: April 27, 2016 00:09 IST2016-04-27T00:09:58+5:302016-04-27T00:09:58+5:30
पोटासाठी दिवस अन् रात्र परिश्रम करून जिथे कुठे मोकळी सोयीची जागा मिळले तिथे पाल मांडून जीवन जगण्याचा प्रसंग या कुटुंबावर आला आहे.

उघड्यावरील संसार :
उघड्यावरील संसार : पोटासाठी दिवस अन् रात्र परिश्रम करून जिथे कुठे मोकळी सोयीची जागा मिळले तिथे पाल मांडून जीवन जगण्याचा प्रसंग या कुटुंबावर आला आहे. भरदिवसा उन्हाने जीवाची काहिली होत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाकात मग्न झालेले हे कुटुंब. तापमानाची चिंता न करता ते संसार करीत आहे.