तिवस्यात महिला शेतकऱ्यांचा पोळा :

By Admin | Updated: September 6, 2016 00:11 IST2016-09-06T00:11:12+5:302016-09-06T00:11:12+5:30

विदर्भात प्रथमच तिवसा येथे सोमवारी महिला शेतकऱ्यांचा पोळा आयोजित करण्यात आला.

Women's Farmers In Childhood: | तिवस्यात महिला शेतकऱ्यांचा पोळा :

तिवस्यात महिला शेतकऱ्यांचा पोळा :

तिवस्यात महिला शेतकऱ्यांचा पोळा : विदर्भात प्रथमच तिवसा येथे सोमवारी महिला शेतकऱ्यांचा पोळा आयोजित करण्यात आला.
३१ महिला शेतकरी धन्यासह पोळ्यात उपस्थित होत्या. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता धन्याच्या खांद्याला खांदा लावून सामोरे जा, असे आवाहन आ. यशोमती ठाकुर यांनी यावेळी केले. तिवसा शहर काँग्रेसद्वारा आयोजित या पोळ्यात शेकडो महिला-पुरूष शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

Web Title: Women's Farmers In Childhood:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.