चांदूर बाजार तालुक्यात २८ ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:41+5:302021-02-24T04:13:41+5:30

जसापूर येथे वैशाली बंड, कुऱ्हा येथे अर्चना भुस्कडे, हिरूर पूर्णा येथे विजया देशमुख, देऊरवाडा येथे ललिता गायगोले, माधान येथे ...

Women Sarpanch in 28 Gram Panchayats in Chandur Bazar taluka | चांदूर बाजार तालुक्यात २८ ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच

चांदूर बाजार तालुक्यात २८ ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच

जसापूर येथे वैशाली बंड, कुऱ्हा येथे अर्चना भुस्कडे, हिरूर पूर्णा येथे विजया देशमुख, देऊरवाडा येथे ललिता गायगोले, माधान येथे अंजली मोहोड, ब्राम्हणवाडा पाठक येथे कविता चौधरी, ब्राम्हणवाडा थडी येथे वंदना गवई, विश्रोळी येथे मनीषा इंगळे, वणी येथे आरती राऊत, सोनोरी येथे श्रद्धा बोराळे, नानोरी येथे पल्लवी म्हस्के, कृष्णापूर येथे रूपाली रेखे, आसेगाव येथे कांचन रघुवंशी, विरूळ पूर्णा येथे राजकन्या तायडे, वडुरा येथे पद्मा चौधरी, तुळजापूर गढी येथे संजीवनी इंगळे, कुरळ पूर्णा येथे किरण दुर्वे, शिरजगाव बंड येथे शिल्पा इंगळे, बेसखेडा येथे रूपाली काळे, बोराळा येथे अनिता शिंगाडे, राजुरा येथे पल्लवी वाटाणे, खराळा येथे नीलिमा सूर्यजोशी, जवळा येथे सरिता पाथरे, करजगाव येथे इंदिरा वानखडे, राजना येथे स्मिता भोजने, थुगाव पिंपरी येथे शांता बोदुडे, पिंपरी पूर्णा येथे उज्ज्वला खापरे, तर तोंडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून आशा चरपे विराजमान झाल्या.

Web Title: Women Sarpanch in 28 Gram Panchayats in Chandur Bazar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.