शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू स्वाइन फ्ल्यूने; उपचारात दिरंगाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 18:37 IST

वैद्यकीय अहवाल अप्राप्त असल्याचे कारण देत उपचारात दिरंगाई झाल्याने भातकुली तालुक्यातील रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढवला.

टाकरखेडा संभू - वैद्यकीय अहवाल अप्राप्त असल्याचे कारण देत उपचारात दिरंगाई झाल्याने भातकुली तालुक्यातील रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढवला. या प्रकरणाच्या चौकशीचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील प्रभा बाबूलाल कांबळे या महिलेचा स्वाइन फ्लूने १४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यापूर्वी ४ आॅक्टोबर रोजी या महिलेची स्वाइन फ्लूसंशयित म्हणून तपासणी केली आणि पाच दिवसांनी ९ ऑक्टोबरला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथून नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात  तपासणीसाठी रक्तनमुने पाठविले़ नागपूर येथून पाच दिवसांनी १३ ऑक्टोबरला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला  अहवाल प्राप्त झाला. 

मात्र, त्याच्या एक दिवसापूर्वीच १२ ऑक्टोबर रोजी प्रभा कांबळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र तत्काळ त्याच दिवशी प्रभा कांबळे यांना उपचाराकरिता पुन्हा दाखल करून घेण्यात आले. तथापि, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने दुसºयाच दिवशी १४ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. 

विभागीय आयुक्तांनी निवेदनाची घेतली दखलप्रभा कांबळे यांचे रक्तनमुने एकत्र केल्यानंतर लगेच ते पाठविले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते, असा दावा तक्रारकर्ता विजय मुंडाले यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह विभागीय आयुक्त, संचालक आणि आरोग्य सहसंचालकांकडे केला. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी  मागणी त्यांनी निवेदनात केली आहे़  निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य