संस्काराचे मोती स्पर्धेचे विजेते
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:49+5:302016-01-30T00:17:49+5:30
लोकमतच्या संस्काराचे मोती स्पर्धेत सर्वाधिक प्रवेशिका देऊन दीपा इंग्लिश स्कूल, साईनगर या शाळेने ‘प्रोजेक्टर’ जिंकले आहे.

संस्काराचे मोती स्पर्धेचे विजेते
अमरावती : लोकमतच्या संस्काराचे मोती स्पर्धेत सर्वाधिक प्रवेशिका देऊन दीपा इंग्लिश स्कूल, साईनगर या शाळेने ‘प्रोजेक्टर’ जिंकले आहे. या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील विजेत्या ठरलेल्या ११० विद्यार्थ्यांची ही यादी.
स्टंट कार विजेते
१) पूर्वा प्रमोद ढेपे (वर्ग ७) - साईबाबा विद्यालय, अमरावती.
२) राधिका सुनील ठाकरे (वर्ग ३)- नोबेल प्रायमरी स्कूल, अमरावती.
३) अर्नव गणेश पेठे (वर्ग ३) - सेंट जोसेफ प्रायमरी स्कूल, अमरावती.
४) यश श्रीकांत निंभोरकर (वर्ग ५)- अभ्यासा इंग्लिश स्कूल, अमरावती.
५) वेदांशू रविंद्र लाखोडे (वर्ग ६)- मणिबाई गुजराती हायस्कूल, अमरावती.
एरोप्लेन गेम
१) गार्गी रणजित जाधव (वर्ग ५)- महर्षी पब्लिक स्कूल, अमरावती.
२) जान्हवी शरद लाटे (वर्ग ७)-अस्मिता विद्यामंदिर, अमरावती.
३) यश राजेंद्र वानखडे (वर्ग ३)- सनराईज इंग्लिश स्कूल, अमरावती.
४) मिलिंद ज्ञानेश्वर माहुलकर (वर्ग ४), जॅक अँड जील स्कूल, अमरावती.
स्टडी टेबल
१) सृष्टी श्याम जानोरे (वर्ग २)- हॉलीक्रॉस प्रायमरी स्कूल, अमरावती.
२) प्रेमराज पवन लाड (वर्ग ९)- पोलीस पब्लिक स्कूल, अमरावती.
३) अश्लेषा कैलास बोधनकर (वर्ग ८)- आनंद माध्यमिक विद्यालय, अम.
४) दिक्षीका गजानन पर्वतकर (वर्ग ७)- शिवाजी बहुउद्देशीय शाळा, अम.
५) गौरी राजेश जाधव (वर्ग ४)- महर्षी पब्लिक स्कूल, अमरावती.
नोटबुक कॉम्प्युटर
१) दिव्या चंद्रशेखर सावलकर (वर्ग ५ ब)- बालमुकुंद राठी विद्यालय, शिरजगाव कसबा
इलेक्ट्रिक पियानो
१) मयुरेश राजेश शेलकर (वर्ग २ अ)- उत्क्रांती विद्यालय, वरुड
२) कोमल मनोज चांडक (वर्ग ६ ब)- आॅरेंज सीटी हायस्कूल, वरुड
३) आस्था सदीप धर्माळे (वर्ग ४)- जॅक अॅन्ड जील स्कूल, अमरावती.
४) गौरी विनोद उमक (वर्ग ७ क)- हॉलीक्रॉस इंग्लिश स्कूल, अमरावती.
५) दिव्या संजय मेटांगे (वर्ग ७ अ)- गाडगे महाराज विद्यालय, अमरावती.
स्टार मॅजिक
१) अर्णव पंकज मसले (वर्ग २ अ)- दीपा इंग्लिश प्रामयरी स्कूल, अम.
२) हिमांशू अरुण यावले (वर्ग ५ क)-आॅरेंज सिटी हायस्कूल, वरुड
३) पूर्वा महेश चोपडे (वर्ग २ ग)- स्कूल आॅफ स्कॉलर्स, अमरावती.
४) निर्मिती राजेंद्र अस्वार (वर्ग २ अ)- लिटील स्टार इंग्लिश स्कूल, चांदूरबाजार
५) अनुष्का जितेंद्र गाडगे (वर्ग ३ क)- एडीफाय इंग्लिश स्कूल, अमरावती.
६) सार्थक श्रीकांत धानोकार (वर्ग ४ क)- ज्ञानमाता प्रायमरी स्कूल, अमरावती.
७) प्रसाद संजय देशमुख (वर्ग ४ ब) - गोपीकिसन प्रायमरी स्कूल, अमरवती.
८) मधुर अतुल टावरी (वर्ग ३ अ) - विश्वभारती स्कूल, अमरावती.
९) सानिका प्रवीण गंजीवाले (वर्ग ५ अ)- जॅक अॅन्ड जील प्रायमरी स्कूल, अम.
१०) गौरव पी. जगताप (वर्ग ७ अ) - शिवाजी मराठी हायस्कूल, अमरावती.
११) तनुजा संजय कावरे (वर्ग ६ ई)- आदर्श हायस्कूल, दर्यापूर.
१२)आर्यन सचिन कुळकर्णी (वर्ग २)- धापुदेवी इंग्लिश स्कूल, धामणगाव रेल्वे.
१३)प्रथमेश पुरुषोत्तम शेडोकार (वर्ग ५ ब)- आदर्श हायस्कूल, दर्यापूर.
१४)मयुरी विनोद रंगारकर (वर्ग ७ अ)- विकास विद्यालय, अमरावती.
१५) सार्थक डी. मूडवाईक (वर्ग ८ अ)- मणिबाई इंग्लिश स्कूल, अमरावती.
१६)सौरभ के. जाजोदीया (वर्ग ८ क)- तोमोय स्कूल, अमरावती.
१७)अथर्व भय्यासाहेब चौधरी (वर्ग ७ अ)- नगर परिषद विद्यालय, ब्राह्मणवाडा थडी
१८)श्रावणी राजू सरोदे (वर्ग ६ अ)- जी.एस. पेठे विद्यालय, ब्राह्मणवाडा थडी
१९) शिवाजी सतीशराव देशमुख (वर्ग ३)- लिटील एंजल स्कूल, चांदूरबाजार
२०) शंतनू विजयराव सोनारे (वर्ग ३)- लिटील एंजल स्कूल, चांदूरबाजार
२१) उत्कर्ष अरुणराव धोटकर (वर्ग ८ क)- वसंतराव नाईक विद्यालय, जरुड
२२) समिक्षा जयदेवराव खाडे (वर्ग ६ अ) - जागृत विद्यालय, वरुड
२३) पियुश गणेशराव खंडाईतकर (वर्ग ७ ड) - जागृत विद्यालय, वरुड
२४) गौरव ओमप्रकाश मेटकर (वर्ग ५ अ) - विद्याभारती स्कूल, अम.
२५) यश अनिल गावंडे (वर्ग ७ ड) - आदर्श हायस्कूल, अमरावती.
२६) सौरव सुरेश चौधरी (वर्ग ८ ब) - आदर्श हायस्कूल, अमरावती.
२७) वेदांत दिलीप खाडे (वर्ग ७ ब) - प्रबोधन विद्यायल, दर्यापूर
२८) तन्वी अशोक कळसकर (वर्ग ६ क) - प्रबोधन विद्यायल, दर्यापूर
२९) दिक्षा प्रदीप उफळे (वर्ग ७)- हीराबाई गोयंका कन्या विद्यायल, धामणगाव
३०) अभिषेक विजय कांडलकर (वर्ग ४) - धापूदेवी इंग्लिश स्कूल, धामणगाव