बायको नोकरीला, नवरा घर सांभाळायला!
By Admin | Updated: May 12, 2014 23:07 IST2014-05-12T23:07:28+5:302014-05-12T23:07:28+5:30
बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते.

बायको नोकरीला, नवरा घर सांभाळायला!
अमरावती : बायकोनोकरीकरणारीअसावी, तीस्मार्टअसावी, चारचौघींतउठूनदिसावीअशीतमामनवरेमंडळींचीइच्छाअसते. यासोबतचतिनेगृहकृत्यदक्षआणिआदर्शसूनअसणंहीमस्टअसतंच; पणनोकरीकरूनअर्थार्जनमिळवणारीबायकोआतानवरोबासाठीडोकेदुखीठरूलागलीआहे. कारणशहरातहाऊसवाईफनव्हे, तरहाऊसहजबंडचेप्रमाणवाढल्यानेनवरा-बायकोच्यानात्यातकटुतानिर्माणहोतआहे. पूर्वीगृहिणीचेम्हणजेचूलआणिमूलएवढय़ावरतर्मयादितहोते. आतामात्रयागृहिणीचंस्वरूपबदललंआहे. अनेकघरांमध्येनवरोबांवरचूलआणिमूलसांभाळण्याचीजबाबदारीआलीआहे; मात्रअशातहीबायकाचनोकरीआणिकुटुंबअशादोन्हीपातळ्यांवरलढादेतअसल्याने, कुटुंबामध्येकाहीप्रमाणातसमतोलराहतआहे. एकाचवेळीआपल्याकामाच्यावेळासांभाळायच्या, मुलांनाहीवेळद्यायचा. कुटुंबीयांकडेंहीलक्षपुरवायचे, शिवायएकमेकांनासमजूनहीघ्यायचेयासगळ्यापातळ्यांवरचीकसरततेलीलयापारपाडतआहेत; परंतुकाहीनवरोबांचायामुळेइगोदुखावतअसल्यानेत्यांच्यानात्यातदरारनिर्माणहोतआहे. कामांची घरातली नवर्यापेक्षा घरात