रूंदीकरण पेढीचे... :
By Admin | Updated: June 2, 2015 00:02 IST2015-06-02T00:02:12+5:302015-06-02T00:02:12+5:30
वलगावजवळून वाहणाऱ्या पेढीनदीच्या खोलीकरण आणि रूंदीकरणाच्या कामाला सद्यस्थितीत वेग आला आहे.

रूंदीकरण पेढीचे... :
रूंदीकरण पेढीचे... : वलगावजवळून वाहणाऱ्या पेढीनदीच्या खोलीकरण आणि रूंदीकरणाच्या कामाला सद्यस्थितीत वेग आला आहे. जेसीबीचा वापर करून पावसाळ्यापूर्वी या नदीपात्राचे रूंदीकरण केले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात पेढी नदीला पूूर येतो. या पुरामुळे आसपासच्या परिसराला धोका पोहोचू नये, यासाठी पूर्वतयारी म्हणून पेढीच्या रूंदीकरणाचे कार्य प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने त्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.