सुरक्षेची हमी घेणार कोण?..: ‘
By Admin | Updated: September 11, 2015 00:30 IST2015-09-11T00:30:19+5:302015-09-11T00:30:19+5:30
शाळेला चाललो आम्ही’ असे म्हणत घरून आॅटोरिक्षाने शाळेत निघालेल्या या विद्यार्थ्यांना चक्क आॅटोरिक्षा लोटावी लागतेय.

सुरक्षेची हमी घेणार कोण?..: ‘
सुरक्षेची हमी घेणार कोण?..: ‘शाळेला चाललो आम्ही’ असे म्हणत घरून आॅटोरिक्षाने शाळेत निघालेल्या या विद्यार्थ्यांना चक्क आॅटोरिक्षा लोटावी लागतेय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एकीकडे शासन अनेक नियम तयार करीत आहे. त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी योजना राबविल्या जाताहेत. मात्र, दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी मात्र या नियमांना पायदळी तुडविण्याचा चंगच बांधल्याचे दिसते. अशा स्थितीत रहदारीच्या रस्त्यावर अपघात घडल्यास जबाबदार कोण?