शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मरण यातनांचा अंत कधी ?

By admin | Updated: October 18, 2015 00:31 IST

२००७ च्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पुनर्वसनग्रस्त मागील आठ वर्षांत मरणायतना भोगत आहे.

संदीप मानकर अमरावती२००७ च्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पुनर्वसनग्रस्त मागील आठ वर्षांत मरणायतना भोगत आहे. ६ तालुक्यांतील अनेक लाभार्थ्यांना अद्यापही आपल्या हक्काचे घर मिळाले नाही. शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे पुरेसा निधीच उपलब्ध न झाल्यामुळे आठ वर्षांत ६० टक्के पुनर्वसन करण्यात आले. काही गावांत फक्त १०० टक्के झाले तर अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळू शकले नाही. जिल्ह्यातील दर्यापूर, अमरावती, भातकुली, अंजनगाव, मोर्शी व चांदूरबाजार आदी तालुक्यात अनेक नद्यांना आलेल्या महापुरामुळे ४ हजार १२२ कुटूंब बेघर झाले. शासनाने ४३ गावात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून दिली. परंतु वेळोवेळी अपुऱ्या निधीमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.प्रत्येक लाभार्थ्याला एक लक्ष रुपये घरे बांधणीसाठी देऊ केले. पण वाढत्या महागाईमुळे हे अशक्य आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या गावात पुनर्वसनपूर्ण झाले आहेत तेथे रस्ता, वीज, पाणी द्या, नागरीसुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत. पुनर्वसनग्रस्तांची घरे बांधणीसाठी प्रशासनाने शासनाकडे ४२ कोटी २ लक्ष ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी आठ वर्षांत १८ कोटी ५४ लाख ६० हजार एवढा निधी शासनाने व तो लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वाटप झाला. चालू वर्षात १२ कोटी ८५ लाख ६५ हजारांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. नागरी सुविधेसाठी यामध्ये रस्ते, पाणी व गटार ११ कोटी व विजेसाठी ३३लाख ७५ हजारांची गरज आहे.