स्वागत गणरायाचे
By Admin | Updated: September 18, 2015 00:08 IST2015-09-18T00:08:59+5:302015-09-18T00:08:59+5:30
विघ्नहर्त्याचे आगमन आणि सोबतच कोसळणारा मुसळधार पाऊस. पण, पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजत या उत्साही तरूण भक्तांनी गणरायाचे नेहमीच्याच धुमधडाक्यात स्वागत केले.

स्वागत गणरायाचे
स्वागत गणरायाचे
विघ्नहर्त्याचे आगमन आणि सोबतच कोसळणारा मुसळधार पाऊस. पण, पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजत या उत्साही तरूण भक्तांनी गणरायाचे नेहमीच्याच धुमधडाक्यात स्वागत केले. नेमाणी इन गणेशोत्सव मंडळाची ही भरपावसात निघालेली मिरवणूक आणि नृत्यात मग्न तरूणाई.