शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू", नवनीत राणांचा संकल्प

By गणेश वासनिक | Updated: April 6, 2023 13:11 IST

बडनेरा मार्गालगतच्या एका लॉनमध्ये आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतील अथवा भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी येथे केला. बडनेरा मार्गालगतच्या एका लॉनमध्ये आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अमरावतीत गुरूवारी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावतीने सामूहिक हनुमान चालिसाचे २१ वेळा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलो असता उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर पोलिस प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे १४ दिवस मुंबई येथील कारागृहात राहावे लागले. मी खासदार महिला असताना महाविकास आघाडी सरकारने  कशाप्रकारे अन्याय केला, याचा पाढा नवनीत राणा यांनी वाचला. 

मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगात जावं लागले. त्यामुळे जो हनुमंताला अन्‌ रामाला मानत नाही ते ठिकाण अपवित्र होते. त्यामुळे जिथे जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करेल ती जागा पवित्र करू त्या जागेच शुद्धीकरण करू, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली. दरम्यान आमदार रवी राणा यांनीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा