वटपौेर्णिमा पूजन ...
By Admin | Updated: June 3, 2015 00:33 IST2015-06-03T00:33:36+5:302015-06-03T00:33:36+5:30
पती-पत्नीचे नाते हे सात जन्माचे असतात, अशी म्हणं आहे. या पवित्र नात्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वेगळ्या बंधनात बांधण्याची..

वटपौेर्णिमा पूजन ...
पती-पत्नीचे नाते हे सात जन्माचे असतात, अशी म्हणं आहे. या पवित्र नात्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वेगळ्या बंधनात बांधण्याची प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे ग्रामीण भागासह शहरातील महिला आपल्या नगरातील वडाच्या झाडाचे या दिवशी पूजन करतात. सात जन्मापर्यंत हाच पती मिळावा म्हणून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनासुद्धा करतात. झाडाला पांढराशुभ्र धागा बांधून सात फेरेही घेतात. स्थानिक राजापेठ भागातील महिला महाकाय वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी मंगळवारी अशा एकत्र आल्या होत्या.