शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करा, युवक कॉंगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 20:35 IST

युवक काँग्रेसच्यावतीने  ११ जानेवारी रोजी  विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

मोर्शी (अमरावती) - युवक काँग्रेसच्यावतीने  ११ जानेवारी रोजी  विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार विठ्ल वंजारी यांनी स्विकारले आहे. तसेच युवक कॉग्रेसला येथील शेतकरी स्वाभिमान संघटनेचे तालुका महाविध्यालयीन प्रमुख  वैभव फुके यांचा पांठिबा मिळाला आहे. काही दिवसाआधी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे शिक्षण मंत्री यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षण मंत्री यांच्या म्हणण्यावरून विद्यार्थ्यांनी काही प्रश्न केले असता त्याच विद्याथार्ला शिक्षण मंत्री यांनी अटक करण्याचे आदेश पोलीस यांना दिले. अश्या अडाणी पणाचा प्रत्यय देणा-या शिक्षण मंत्र्याची तत्काळ हकालपट्टी करावी. अन्यथा तालुक्यातील सर्व विद्यार्थी सोबत घेऊन युवक कॉग्रेसच्या वतीने तीव्र आदोलन छेडण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला ११ जानेवारीला एका निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी भूषण सुभाषराव राऊत युवक कॉग्रेस मोर्शी, वसीम अकरम कुरेशी कॉ.जि.महासचिव,नितीन पन्नासे न.प.मोर्शी, योगेश गनेखर न.प.मोर्शी, विक्रम राउत उपाध्यक्ष मोर्शी, प्रफुल दरवाई यु.कॉ.उपाध्यक्ष मोर्शी, शुभम पाचघरे यु.क्रॉ. उपाध्यक्ष मोर्शी, योगेश कडू यु.क्रॉ.उ.मोर्शी, सौरभ कंगाले यु.क्रॉ.उपाध्यक्ष मोर्शी, ईश्वर श्रीसाठ, राहील खान अल्पसंख्याक महासचिव, जावेद पठाण अ.शहरअध्यक्ष, शारिक खान अ.उपाध्यक्ष, शेख फहीम अ.सचिव, गोलू शेख यु.क्रॉ. उपाध्यक्ष, प्रदीप इंगळे, नितेश लेंडे शहरप्रमुख, सागर ठाकरे नगर सेवक, निलेश लायदे वि.स.म.स.मोर्शी, आकाश ढोले, शुभम तिडके, प्रज्वल गणगणे गौरव खेरकर, इसरार भाई, सौरभ कानबाले, हेमंत प्ररतेती यांनी निषेद नोंदविला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेcongressकाँग्रेस