विलास मराठे ‘आयएनएस’वर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:01 IST2017-09-15T22:01:26+5:302017-09-15T22:01:51+5:30

देशातील वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था असलेल्या दि इंडियन न्युज पेपर सोसायटी, नवी दिल्ली (आयएनएस) कार्यकारिणीवर सदस्यपदी

Vilas Marathe unanimously elected on 'INS' | विलास मराठे ‘आयएनएस’वर बिनविरोध

विलास मराठे ‘आयएनएस’वर बिनविरोध

अमरावती : देशातील वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था असलेल्या दि इंडियन न्युज पेपर सोसायटी, नवी दिल्ली (आयएनएस) कार्यकारिणीवर सदस्यपदी येथील हिंदूस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बंगळूरु येथे शुक्रवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे. आयएनएसच्या अध्यक्षपदी अकीला उरणकर तर ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांची देखील कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.

Web Title: Vilas Marathe unanimously elected on 'INS'