विहंगम चिखलदरा... :

By Admin | Updated: July 28, 2016 00:12 IST2016-07-28T00:12:12+5:302016-07-28T00:12:12+5:30

दाट हिरवाईने नटलेले पहाड, दरी खोऱ्यांमधून हळूच डोकावणारी रंगीबेरंगी ईवली-ईवली फुले, मध्येच आगंतुकासारखा कोसळणारा रिमझिम पाऊस....

Vihangam Chikhaldara ...: | विहंगम चिखलदरा... :

विहंगम चिखलदरा... :

विहंगम चिखलदरा... : दाट हिरवाईने नटलेले पहाड, दरी खोऱ्यांमधून हळूच डोकावणारी रंगीबेरंगी ईवली-ईवली फुले, मध्येच आगंतुकासारखा कोसळणारा रिमझिम पाऊस आणि थेट ढगांची सफर घडविणारे दाट धुके.विदर्भाच्या नंदनवनात म्हणजे चिखलदऱ्यात पावसाळ्यात हमखास हे दृश्य दिसून येते. असाच हा भीमकुंडाचा ड्रोनच्या सहाय्याने टिपलेला सुरेख नजारा.

Web Title: Vihangam Chikhaldara ...:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.