वडाळी तलावावर अवकळा...
By Admin | Updated: May 7, 2015 00:06 IST2015-05-07T00:06:54+5:302015-05-07T00:06:54+5:30
उन्हाची काहिली वाढते आहे. वातावरणात वेगळाच रखरखीत परिणाम जाणवतो आहे.

वडाळी तलावावर अवकळा...
उन्हाची काहिली वाढते आहे. वातावरणात वेगळाच रखरखीत परिणाम जाणवतो आहे. शहरातील प्रमुख ‘पिकनिक स्पॉट’ असलेल्या वडाळी तलावाची स्थितीही उन्हामुळे फारच बिकट झाली आहे. तलावाचा जलस्तर खालावला असून साचलेल्या घाणीमुळे वातावरण दूषित होत आहे. या तलावाची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची नितांत गरज आहे.