शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुदतीबाह्य औषधाचा वापर; चिमुकली गंभीर, पीएससीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM

कार्यरत वैद्यकीय अधिकारी गीतांजली लखदिवे यांनी तिची तपासणी केली. तिला त्यानी काही गोळ्या व लॅक्टुलोज नामक पोट साफ होण्याकरिता सीलबंद औषध दिले. चिमुकलीला घरी औषध पाजण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा वर्षे वयाच्या चिमुकलीला वैद्यकीय अधिकाऱ्याने मुदतबाह्य औषध दिले. चिमुकलीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला. सदर चिमुकली थोडक्यात वाचली. संतप्त गावकऱ्यांनी जाब विचारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी दुपारी ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, लाकटू गावातील रहिवासी चिमुकली गुंजन राजेंद्र पवार या चिमुकलीच्या पोटात दुखत असल्याने आईवडिलांनी तिला शनिवारी उपचाराकरिता साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी गीतांजली लखदिवे यांनी तिची तपासणी केली. तिला त्यानी काही गोळ्या व लॅक्टुलोज नामक पोट साफ होण्याकरिता सीलबंद औषध दिले. चिमुकलीला घरी औषध पाजण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेटतालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांना सदर प्रकरण कळताच तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरपंच लक्ष्मीबाई पटेल, अनिल पटेल, सचिन पटेल, राजन सोनीसह गावकऱ्यांनी डॉ. गीतांजली लखदिवे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली.‘त्या’ चिमुकलीवर मी उपचार केला नाही. डॉ. जाधव यांनी तिच्यावर उपचार केला. औषधवाटप फार्मसिस्टचे काम आहे. त्यांनी औषध तपासून वितरित करणे गरजेचे होते.- डॉ. गीतांजली लखदिवे

टॅग्स :hospitalहॉस्पिटल