शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

युरिया मिश्रित पाणी प्यायल्याने १८ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 1:15 AM

युरिया मिश्रित पाणी पिण्यात आल्याने चराईसाठी गेलेल्या १८ शेळ्या दगावल्या. ही घटना तालुक्यातील वघाळ शिवारात रविवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले. तालुक्यातील वघाळ शविारात वाडेगाव येथील शेतकरी अरुण ईखे यांचे शेत आहे.

ठळक मुद्देदोन लाखांचे नुकसान : वघाळ शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : युरिया मिश्रित पाणी पिण्यात आल्याने चराईसाठी गेलेल्या १८ शेळ्या दगावल्या. ही घटना तालुक्यातील वघाळ शिवारात रविवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले.तालुक्यातील वघाळ शविारात वाडेगाव येथील शेतकरी अरुण ईखे यांचे शेत आहे. या शेतात केळबन असल्याने बागेला ठिबक सिंचनाव्दारे युरिया मिश्रित पाणी दिले जात होते. त्याकरिता शेतातील एका टाक्यातील पाण्यात युरिया टाकण्यात आला होता.रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या शेतशिवारात वाडेगाव येथील वामन ठाकरे हे बकऱ्या चराईसाठी शिवारात गेले होते. दरम्यान इखे यांच्या शेतातील टाक्यात पाणी दिसताच बकºया त्यावर तुटून पडल्या नि तेथून निघाल्या. मात्र ते पाणी युरिया मिश्रित असल्याने शेजारच्या नंदकुमार भड यांच्या शेतात त्यांना अस्वस्थ वाटल्याने १८ बकºया एकापाठोपाठ दगावल्या. यात ठाकरे यांचे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.