शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पोर्टलवर ६.३७ लाख खातेदारांची माहिती 'अपलोड' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 6:55 PM

अद्यापही ५२३९ शेतकºयांचे खाते आधार संलग्न बाकी

अमरावती : पश्चिम विदर्भात दोन लाखांच्या कर्जमुक्तीसाठी विहित मुदतीत म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत  ६ लाख ३७ हजार ६१२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर 'अपलोड' करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. अद्यापही ५, हजार २३६ शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्याने त्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.

या योजनेत लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक हे महत्त्वाचे निकष असल्याने आधार संलग्न नसलेल्या खातेदारांची यादी तयार करण्यात येऊन प्रसिद्धी देण्यात आली. याविषयीची माहिती मिळताच खातेदारांनी बँक खाते आधार संलग्न केले. त्यामुळे विहित मुदतीत अधिकाधिक शेतकऱ्यांची माहिती बँका व सोासायटीद्वारा १ ते २८ कॉलममध्ये भरण्यात आली. त्यानंतर १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही नावे शासनाद्वारे जाहीर झालेल्या पोर्टलवर 'अपलोड' करण्यात आलेली आहेत.

या खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या खात्याची थकबाकी असलेली रक्कम आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पाहणी करावी व मान्य असल्यास तशी नोंद करावी. त्यानंतरच त्यांचे खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. ज्या खातेदारांना रक्कम मान्य नसेल त्यांना जिल्हा समितीकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी लागणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. या समितीकडे तक्रारीची शहानिशा होणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.

   योजनेत पश्चिम विदर्भाची सद्यस्थिती (कोटीत) जिल्हा        खातेदार      थकबाकी       विनाआधार      अपलोडअमरावती    १३९५७५      १२५०.१२       १५८२           १३१९६९अकोला        ११३६५६      ७७५.८४      १०१५            १११०९३यवतमाळ    १०८०४६       ७४५.६७     १२५९            १००३७९बुलडाणा      १९८१७६      १४१२.३०     ८११               १९३०९३वाशिम        १०२७३८       ७३८.६९      ५७२             १०१०७८एकूण           ६६२१८९    ४९२२.६३      ५२३९           ६३७६१२

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र