शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा रक्तदानाने निषेध, कुलगुरुंना रक्ताक्षराचे निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:46 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात येथील अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीने बुधवारी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर रक्तदान केले.

 अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात येथील अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीने बुधवारी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर रक्तदान केले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना रक्तक्षराचे निवेदन सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीच्या बॅनरखाली परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. परीक्षा विभागात आॅनलाईन कारभारात गोंधळ उडाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे निकालात बºयाच त्रृट्या असताना परीक्षा संचालक आणि माइंड लॉजिक कंपनीला कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून यात विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. तथापि कुलगुरू याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रक्तदानानंतर रक्तक्षराचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: कुलगुरू सामोरे गेले तेव्हा आंदोलकांनी पुढील ‘टार्गेट’ कुलगुरू राहील, असा निर्वाणीचा इशरा दिला. यावेळी  जि.प. सदस्य प्रकाश साबळे, नगरसेवक प्रशांत डवरे, नितीन देशमुख, समिर जवंजाळ, अमोल इंगळे, ऋषिराज मेटकर, आकाश हिवसे, अनूप अग्रवाल, ऋग्वेद  सरोदे, संकेत कुलट, प्रफुल्ल ठाकरे, वैभव राऊत, प्रणव लेंडे, शक्ती राठोड, चैतन्य गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान ३१ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, संजय देशमुख, सुजता झाडे आदींनी भेटी दिल्यात.

टॅग्स :Studentविद्यार्थी