शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:12 IST

‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.

अमरावती : येथील कौटुंबिक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात ५३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. पैकी एकूण १६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. ‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.             

लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी ए. कस्तुरे यांनी पॅनल जज म्हणून कर्तव्य पार पाडले तसेच अधिवक्ता तृप्ती दुबे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. लोक अदालतीला जिल्हा न्यायाधिश आर. व्ही. ताम्हाणेकर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी भेट दिली.

न्यायाधीश आर. आर. पोंदकुले यांच्या मार्गदर्शनात विवाह समुपदेशक एस. एन. वेलरांधे, प्रभारी प्रबंधक उषा तिवारी, न्यायालयीन व्यवस्थापक धनंजय क्षिरसागर, लिपिक अलका चौबे, स्नेहा इंगोले, एस. आर. बाकडे यांनी परिश्रम घेतले.

नातवामुळे घडून आला समेट -कौटुंबिक न्यायालयातील लोक अदालतीत मिटविण्यात आलेल्या १६ प्रकरणापैकी पाच प्रकरणातील पक्षकारांनी आपसातील वाद मिटवून नव्याने संसार करण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात आजी आजोबांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूपश्चात नातवाच्या भेटीकरीता प्रकरण दाखल केले होते. लोकअदालतीत सासु, सासरे व सुनेमधील तुटलेला संवाद पुनश्च सुरू होवुन नातवाच्या भेटीसंदर्भात आपसी समजोता झाला. ही बाब लोकअदालतमध्ये विषेश उल्लेखनीय ठरली. 

टॅग्स :Familyपरिवारhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय