बेशिस्त ऐट :
By Admin | Updated: May 21, 2017 00:07 IST2017-05-21T00:07:58+5:302017-05-21T00:07:58+5:30
शिवटेकडीकडून गर्ल्स हायस्कूल चौकाकडे जाणाऱ्या वळणाशेजारी डीसीपींच्या बंगल्यासमोरील हे चित्र.

बेशिस्त ऐट :
बेशिस्त ऐट : शिवटेकडीकडून गर्ल्स हायस्कूल चौकाकडे जाणाऱ्या वळणाशेजारी डीसीपींच्या बंगल्यासमोरील हे चित्र. अंबर दिवा असलेल्या एमएच २७ एसी ९९९९, एमएच ३७ ए ७००० क्रमांकाच्या चारचाकी आणि विना क्रमांकाची अंबर दिव्याची टाटा सुमो भर रस्त्यावर बराच वेळ पार्क करण्यात आल्या होत्या. ही वाहने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीच होती. बेशिस्त वाहतुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीत दाखल होणारे अधिकारीही कसे बेशिस्त होतात, याचेच हे उदाहरण.