शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या भवईनजीक ट्रक अडकला; अमरावती-इंदूर मार्गावर वाहतूक रात्रीपासून ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:27 IST

अमरावती ते मध्यप्रदेशात इंदूर सह इतर ठिकाणी जाण्यासाठी परतवाडा-सेमाडोह-धारणी-खंडवा या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

नरेंद्र जावरे

परतवाडा : अमरावती -परतवाडा धारणी-इंदूर या आंतरराज्य महामार्गावर शुक्रवारी रात्री एक वाजतापासून सेमाडोहच्या भवई गावानजीक जत्राडोह येथे अरुंद पुलावर ट्रक अडकल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.       अमरावती ते मध्यप्रदेशात इंदूर सह इतर ठिकाणी जाण्यासाठी परतवाडा सेमाडोह धारणी खंडवा या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. जड वाहतूक रात्री व दिवसा सतत सुरू राहते. या मार्गाने जाताना मेळघाटातील घाट वळणाचा मार्ग लागतो. यादरम्यान शुक्रवारी रात्री एक वाजतापासून भवई गावाच्या जत्राडोह नजीक मालवाहू ट्रक अडकल्याने दोन्हीकडील वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. यासंदर्भात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तर महामार्ग वाहतूक जिल्हा पोलीससुद्धा पोहोचल्याचे सांगण्यात आले.

अरुंद रस्ते जड वाहतूक नेहमीचा त्रास

चिखलदरा तालुक्याच्या बिहाली ते हरिसाल दरम्यान सर्वाधिक घाट वळण आहे. हा संपूर्ण परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येतो. आंतरराज्य महामार्ग असला तरी अरुंद रस्ता व जड वाहतूक पाहता चालकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत जीव धोक्यात घालून ही वाहतूक सुरू असते. अत्यंत धोकादायक ठिकाणावरील अरुंद पूल मोठे करण्याची गरज या मार्गावर आहे. परंतु व्याघ्र प्रपकल्पाचे जाचक नियम व अटी सुरळीत वाहतूक व काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम  विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMelghatमेळघाटAmravatiअमरावतीTrafficवाहतूक कोंडी