तिवस्यात तिरंग्याचा अवमान...
By Admin | Updated: February 14, 2017 00:11 IST2017-02-14T00:11:00+5:302017-02-14T00:11:00+5:30
तिवसा शहरात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा ज्वर चढत असताना सोमवारी बसस्थानक परिसरात पादचारी मार्गाचे डांबरीकरण सुरु होते, ...

तिवस्यात तिरंग्याचा अवमान...
तिवस्यात तिरंग्याचा अवमान... तिवसा शहरात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा ज्वर चढत असताना सोमवारी बसस्थानक परिसरात पादचारी मार्गाचे डांबरीकरण सुरु होते, त्यासाठी महामार्गावर सुरक्षा बॅरिकेटस् बसविण्यात आले होते. त्यावर अज्ञात इसमाने भारतीय तिरंगा फडकविल्याची बाब काही युवकांनी मीडियाच्या निदर्शनास आणून दिली.