बहिरमची यात्रा रंगात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 02:10 IST2015-12-29T02:10:57+5:302015-12-29T02:10:57+5:30

विदर्भात सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल सव्वा महिना चालणारी यात्रा म्हणजे बहिरमची यात्रा. ही यात्रा

The trip to Bahrmachi ... | बहिरमची यात्रा रंगात...

बहिरमची यात्रा रंगात...

बहिरमची यात्रा रंगात... : विदर्भात सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल सव्वा महिना चालणारी यात्रा म्हणजे बहिरमची यात्रा. ही यात्रा अनेक कारणांनी प्रसिध्द आहे. पूर्वी यात्रेत महाराष्ट्रभरातून तमाशाचे फड येत. त्यामुळे शौकिनांसाठी ही यात्रा म्हणजे पर्वणी होती. मात्र, येथील धार्मिकतेला लागणारे गालबोट आणि आंबटशौकिनांचा वाढता वावर रोखण्याकरिता तमाशे बंद करून यात्रेला अध्यात्मिक व सामाजिक स्वरूप देण्यात आले. सध्या ही यात्रा रंगात आली आहे. दूरवर पसरलेल्या राहुट्या आणि दुकानांचे हे विहंगम दृश्य.

Web Title: The trip to Bahrmachi ...