रेल्वे प्रवास...
By Admin | Updated: April 7, 2017 00:14 IST2017-04-07T00:14:43+5:302017-04-07T00:14:43+5:30
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या गुरुवारी अमरावती- मुंबई एक्सप्रेसने जळगाव येथे माहेरी गेल्यात.

रेल्वे प्रवास...
रेल्वे प्रवास... देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या गुरुवारी अमरावती- मुंबई एक्सप्रेसने जळगाव येथे माहेरी गेल्यात. पाच दिवसांच्या अमरावती मुक्कामानंतर १५ वर्षांनी रेल्वेने प्रतिभातार्इंचा हा प्रवास विशेष ठरला. सोबत अमरावती रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर.टी.कोटांगळे.