उद्या दहावीचा निकाल

By Admin | Updated: June 7, 2015 00:34 IST2015-06-07T00:34:11+5:302015-06-07T00:34:11+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजता घोषित होणार आहे.

Tomorrow's results | उद्या दहावीचा निकाल

उद्या दहावीचा निकाल

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजता घोषित होणार आहे.
यंदा विभागात १ लाख ७५ हजार १९१ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आता तारीख निश्चित झाल्याने निकालाची आतुरता वाढली आहे. अमरावती ४५८१२, अकोला २८४११, बुलडाणा ४०४९३, यवतमाळ ३९९११ व वाशिम जिल्ह्यातून २०५७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

Web Title: Tomorrow's results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.