पोहरा जंगलात तीन मोरांची शिकार
By Admin | Updated: April 19, 2015 00:12 IST2015-04-19T00:12:07+5:302015-04-19T00:12:07+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पोहरा जंगलात तीन मोर, १२ चिमण्यांची डबक्यात विष कालवून शिकार करण्यात..

पोहरा जंगलात तीन मोरांची शिकार
विष कालवल्याचा संशय : १२ चिमण्या दगावल्या
अमोल कोहळे पोहरा
वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पोहरा जंगलात तीन मोर, १२ चिमण्यांची डबक्यात विष कालवून शिकार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून मृत मोर, चिमण्यांचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे.