शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत तिघे ठार; परतवाडा - चांदूरबाजार मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 10:35 IST

कुरळपूर्णा येथील बाजारात मजुरांचे पैसे वाटप करून ते तिघेही परतवाड्याकडे एकाच दुचाकीने निघाले होते.

अमरावती : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मार्च रोजी सायंकाळी ७.२५ च्या सुमारास परतवाडा-चांदूरबाजार मार्गावरील वाय पॉईंटवर घडला. घटनास्थळी परतवाडा व चांदूरबाजार पोलीस पोहोचले. ताेपर्यंत ट्रकचालकाने ट्रकसह पोबारा केला.

शेख समीर शेख हबीब (४०), लोकेश पप्पू सलामे (२२) व शेख तनवीर शेख सत्तार (३५), तिघेही रा. कुरळ पुर्णा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती अशी मृतांची नावे आहेत. कुरळपूर्णा येथील बाजारात मजुरांचे पैसे वाटप करून ते तिघेही परतवाड्याकडे एकाच दुचाकीने निघाले होते. परतवाडा रोडवरील वाय पॉईंटजवळ वैभव केळकर यांच्या शेताजवळ एमपी-२०/एचबी ३६१२ या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परतवाडा - चांदूरबाजार पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमीला हाॅस्पिटलसाठी रवाना केले. मात्र तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात हाेताच ट्रकचालकाने तेथून पळ काढला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती