शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:55 AM

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देसंवेदनशील भागात मोहीम : जमील कॉलनी, हबीबनगरातील अतिक्रमण मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.यात वालकट कंपाऊंडमधील दोन भंगार दुकानांसह रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. सहायक आयुक्त तौसिफ काझी, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, उपअभियंता प्रमोद इंगोले, पोलीस निरीक्षक मानकर, अभियंता प्रदीप वानखडे, आनंद जोशी, मनोज शहाळे, जयंत काळमेघ, सचिन मांडवे, नाझीम, प्रवीण भेंडे, चैतन्य काळे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक तसेच झोनमधील अभियंता, अतिक्रमण निरीक्षक प्रविण इंगोले, उमेश सवई, स्वास्थ निरीक्षक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही निरंतर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण काढून ते पादचारी मागार्साठी मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.मोहीम न थांबल्यासमहापालिकेच्या गेटसमोर घेणार विषहॉकर्स अ‍ॅक्ट २०१४ चे उल्लंघन करून महापालिका अतिक्रमणांवर कारवाई करीत आहे. हॉकर्ससाठी कुठलीही उपाययोजना नाही, हॉकर्स झोनची निश्चिती नाही. येत्या पाच दिवसांत महापालिकेने हॉकर्सवरील अतिक्रमणाची कारवाई न थांबविल्यास एक हजार हॉकर्स महापालिकेच्या गेटसमोर विष प्राषण करतील, असा इशारा स्वाभिमानी हॉकर्स युनियनचे शहर अध्यक्ष गणेश मारोटकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAmravatiअमरावती