शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

अवैध शस्त्र बाळगणाºयांची आता खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:02 AM

चाकू, तलवार, देशी कट्ट्यासारखे शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाºयांवर अंकूश बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने सोमवारपासून शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली.

ठळक मुद्देसीपींंची विशेष मोहीम : शस्त्रजप्तीसाठी नाकाबंदी, वरिष्ठ अधिकारी उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चाकू, तलवार, देशी कट्ट्यासारखे शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाºयांवर अंकूश बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने सोमवारपासून शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली. विविध चौकांमध्ये टप्प्या-टप्प्याने नाकाबंदी करून तब्बल दिडशेवर वाहनचालकांची अंगझडती घेण्यात आली. पोलिसांनी रात्री ९ वाजेपर्यंत १९ दुचाकी डिटेन करून एका संशयीतास ताब्यात घेतले होते.या विशेष नाकाबंदीसाठी पोलीस आयुक्तांनी कोतवाली, नागपूरी गेट, गाडगेनगर व वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना सुचना दिल्या. त्यानुसार सायंकाळपासून नाकाबंदी सुरु झाली. एका पाईन्टवर अर्धा तासात थांबवून पोलिसांनी वाहनाचालकांची व वाहनांची कसून तपासणी केली. वाहनचालकाच्या अंगझडतीत शस्त्र आहे का, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. या नाकाबंदीसाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदिप चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, पोलीस निरीक्षक अजय मालवीय, अर्जुन ठोसरे, दिलीप पाटील, दिलीप चव्हाण, मनीष ठाकरे यांच्यासह क्युआरटी पथक रस्त्यावर उतरले होते.