शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पंचवटी चौकात कुऱ्हाहून मुरूम घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ यू २५७६ व नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच ०६ बीयू ७४१५ कारने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. या अपघातात वाहन चालक रितू दिवान (४२) व तिची मुलगी सोम्या दिवान (२७, रा. रायपूर) या थोडक्यात बचावल्या.

ठळक मुद्देतिवसा येथील घटना : जखमींवर इर्विन रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने मुरूमची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिली. यात कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात आईसह मुलगी थोडक्यात बचावली. ही घटना तिवसाच्या पंचवटी चौकात सोमवारी सकाळी ६.३० वाजता घडली.माहितीनुसार, अपघातातील मायलेक रायपूरहून अलिबागला जात होते. दरम्यान तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पंचवटी चौकात कुऱ्हाहून मुरूम घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ यू २५७६ व नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच ०६ बीयू ७४१५ कारने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. या अपघातात वाहन चालक रितू दिवान (४२) व तिची मुलगी सोम्या दिवान (२७, रा. रायपूर) या थोडक्यात बचावल्या. यामध्ये रितू दिवान यांच्या हाताला व पायाला जबर मार लागला, तर मुलीलाच्या डोक्याला मार लागला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिवसा पोलिसांना माहिती देऊन जखमी महिला व मुलीला ऑटोमध्ये टाकून तिवसा ग्रामीण रुग्णालयात पोचविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. ट्रॅक्टर व पोलीस ठाण्यात लावण्यात आला, चालकासही बसविले. या अपघातात जबर मार लागल्याने आई व मुलीला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात